विदर्भाचा वीर चौफेर न्यूज (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)) – भंडारा तालुक्यातील अर्जुनी ,जाख ,खोलापूर गट ग्रामपंचायत चे उपसरपंच शेषराज नीलकंठ रामटेके यांची नियुक्ती सरपंच सेवा संघ महासंघ भंडारा जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदावर करण्यात आली आहे. ही नियुक्ती सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे महाराष्ट्र राज्य यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे .शेषराव रामटेके हे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्या सोडविण्याकरता नेहमीच अग्रेसर असतात . त्यांच्या नियुक्ती बद्दल भंडारा जिल्ह्यातील अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
COMMENTS